Shrigonda : मंत्री छगन भुजबळ यांनी घारगांवच्या “या” कार्यकर्त्याची घेतली दखल; वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे भुजबळ लढ्यातील मुख्यतः शिलेदार ज्यांनी मंत्री भुजबळ तुरुंगात असताना प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात फेसबुक व्हाट्सअॅपद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचविण्याच काम केलं.

असे श्रीगोंदा तालुक्यातील घारगांव या गावामधील एक उमलते युवा नेतृत्व छगन भुजबळ सोशल मीडियाचे नगर जिल्हा प्रमुख म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची ओळख निर्माण झाली, असे भुजबळांचे कट्टर समर्थक संकेत खामकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी या आपल्या कट्टर समर्थकाला व्हॉटसप्प द्वारे वाढदिवसाचा सुभेच्छा संदेश पाठवला आहे.

पारनेर तालुक्याचे आमदार निलेशजी लंके साहेब समता परिषदेचे पश्र्चिम महाराष्ट्र राज्याचे विभागीय अध्यक्ष मा.अंबादासजी गारूडकर साहेब.समता परिषदेचे जालना जिल्ह्या अध्यक्ष मा. नवनाथ आबा वाघमारे .माजी खासदार समीर भुजबळ यांचे स्विय सहाय्यक इंजी. प्रसन्ना राऊत साहेब व महाराष्ट्रातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संकेत खामकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अन्न नागरी पुरवठा मंत्री भुजबळ साहेबांनी दिलेल्या शुभेच्छांनी भारावून गेलो आहे. साहेबांचे सोशल मीडियाचे काम शेवटपर्यंत करत राहणार.
– संकेत खामकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here