National Digital Health Mission : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी केली नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

स्वातंत्र्यदिनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वस्थ भारत निरोगी भारताकडे एक पाऊल उचलले आहे. मोदी यांनी आज ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ योजनाची घोषणा केली. 

या योजनेअंतर्गत प्रत्येक भारतीयाला एक युनिक आयडेंटिटी नंबर मिळणार आहे. ज्यावर त्याव्यक्तीची आरोग्याची माहिती अपडेट करण्यात येईल. पंतप्रधानांच्या मते यामुळे अतिदूर्गम भागातील नागरिकांपर्यंत मेडिकल फॅसिलिटी पोहोचवण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here