Beed : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे संपन्न झाला. याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली. 

समारंभास आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्यासह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी निमंत्रित उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here