जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.३८ टक्के

आज  ५०५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर वाढले ८४ नवे रुग्ण

अहमदनगर: जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११,१२५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८१.३८ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३७१ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५९,  पाथर्डी ०२,  नगर ग्रा. ०६, कॅन्टोन्मेंट ०३,  नेवासा ०२, श्रीगोंदा ०१, राहुरी ०३, शेवगाव ०१, कोपरगाव ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एकूण ५०५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. मनपा २३०,संगमनेर २४, राहाता ३५, पाथर्डी ३४,नगर ग्रा.२५, श्रीरामपूर २५, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा १९, श्रीगोंदा १८, पारनेर ०५, अकोले ०४, राहुरी १५, शेवगाव १३,
कोपरगाव १३, जामखेड ०८, कर्जत २१, मिलिटरी हॉस्पिटल ०१,इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या: १११२५
उपचार सुरू असलेले रूग्ण:२३७१
मृत्यू :१७४
एकूण रूग्ण संख्या:१३६७०
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
STAY HOME STAY SAFE
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

6 COMMENTS

  1. Great article and straight to the point. I am not sure if this is truly the best place to ask but do you people have any ideea where to hire some professional writers? Thx 🙂

  2. Nice blog! Is your theme custom made or did you download it from somewhere? A theme like yours with a few simple tweeks would really make my blog jump out. Please let me know where you got your design. Thanks

  3. I like what you guys are up too. Such clever work and reporting! Carry on the excellent works guys I?¦ve incorporated you guys to my blogroll. I think it’ll improve the value of my site 🙂

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here