Jamkhed Breaking : तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जामखेड तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर साठवण तलावाच्या भिंती खालील हौदामध्ये जामखेड येथील सदाफुले वस्तीवरील एका युवकाचा पोहताना पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

विनोद चंद्रकांत आसंगे असे मृत युवकाचे नाव असल्याचे समजते. पाटोदा पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here