‘राजीव गांधी यांनी भारतातून इटलीत भाला फेकला होता,’ म्हणून सर्वोच्च खेल रत्न पुरस्कार त्यांच्या नावे दिला जातो ?

0

कुस्तीपटू बबीता फोगट हिचे ट्विट

देशाची कुस्तीपटू बबीता फोगट हिने राजीव गांधी खेल-रत्न या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराबाबत राजीव गांधी यांचे नाव का जोडले जाते याविषयी मजेदार ट्विट केले आहे. या ट्विट नंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे. तिच्या ट्विटमध्ये तिने राजीव गांधी यांनी एकदा भारतात उभे राहून इटलीत भाला फेकला होता म्हणून त्यांचे नाव खेल-रत्न पुरस्काराच्या मागे लावले जाते का? असे ट्विट केले.

बबीताच्या या ट्विटवर अनेकांनी वेगवगेळ्या कमेंट्स केली होती. त्यात एक मजेशीर कमेंट अशीही होती. की राजीव गांधीजीने ‘भाला नहीं माला फेकी थी’. बबीताचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत असून याला 60 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले. तर 11 हजारांपेक्षा जास्त जणांनी तिला रिट्विट केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here