Ahmadnagar Corona Updates : आज ४१९ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

आतापर्यंत १७ हजार १७६ रुग्ण बरे होऊन परतले घरी; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६० टक्के
*आज नव्या ४६५ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १७ हजार १७६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८१.६० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४६५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५८४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३१, अँटीजेन चाचणीत १३९ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६९, संगमनेर २४, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०७, अकोले ०३, राहुरी ०२, शेवगाव १९ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १३९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०३, राहाता १५, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण १९,  श्रीरामपुर १८, नेवासा ३६,  श्रीगोंदा ०१, अकोले ०९, शेवगाव ०१, कोपरगाव १८, जामखेड ०३ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १९५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११३, संगमनेर १२, राहाता ०६, पाथर्डी ०१,  नगर ग्रामीण १४, श्रीरामपुर १५,  नेवासा १०, श्रीगोंदा ०१, पारनेर ०८, अकोले ०१,  राहुरी ०८, शेवगाव ०२,  कोपरगांव ०१, जामखेड ०१ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
सध्या जिल्ह्यात एकूण ३५८४ रुग्ण उपचार घेत आहेत. यामध्ये, मनपा १३३५, संगमनेर २६४, राहाता २३४, पाथर्डी ९०, नगर ग्रा. २३५, श्रीरामपूर १७३, कॅन्टोन्मेंट ५८, नेवासा १४२, श्रीगोंदा १४६, पारनेर ९०, अकोले १५०, राहुरी ९९, शेवगाव ९६, कोपरगाव २०९, जामखेड ११६,  कर्जत १०५, मिलिटरी हॉस्पीटल ३६ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ४१९ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, यामध्ये, मनपा १४२, संगमनेर १८, राहाता ११, पाथर्डी २३, नगर ग्रा.१५, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा १४, श्रीगोंदा १९, पारनेर १८, अकोले २३, राहुरी ०६, शेवगाव १०, कोपरगाव ५३, जामखेड २४, कर्जत १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत, एकूण १७,१७६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये, मनपा ७०९८, संगमनेर १३७४, राहाता ७८४, पाथर्डी ८५५, नगर ग्रा. १०७३, श्रीरामपूर ६९३, कॅन्टोन्मेंट ४७५, नेवासा ६१२, श्रीगोंदा ६५१, पारनेर ६९१, अकोले ३६६, राहुरी ३३८, शेवगाव ४९०, कोपरगाव ६७९, जामखेड ४१७, कर्जत ४८६, मिलिटरी हॉस्पीटल ७३, इतर जिल्हा २० आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत कोरोना मुळे २९० रुग्ण दगावले आहेत. यामध्ये, मनपा १२२, संगमनेर २७, राहाता १०, पाथर्डी १०, नगर ग्रा.१७, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट ११, नेवासा ०९, श्रीगोंदा १३, पारनेर १३, अकोले ०३, राहुरी १२, शेवगाव ०७, कोपरगाव ०८, जामखेड ०७ आणि कर्जत ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या: १७१७६*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३५८४*
*मृत्यू: २९०*
*एकूण रूग्ण संख्या:२१०५०*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

5 COMMENTS

  1. Just wish to say your article is as astounding. The clearness in your post is simply nice and i can assume you are an expert on this subject. Well with your permission allow me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post. Thanks a million and please continue the enjoyable work.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here