National Breaking: तामिळनाडूच्या कुडलोर येथील फटाका कारखान्यात स्फोट; सात जण ठार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

तामिळनाडूच्या कुडलोर येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन सात जण ठार झाले आहेत तर तीन जण जखमी आहेत, मात्र या आकड्यात वाढ होऊ शकते, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. कुडलोरच्या कट्टुमनारकोली या भागात हा कारखाना होता.

दरम्यान, बचाव कार्य सुरु असून स्फोट का झाला याचा शोध घेण्यासाठी शोधपथके तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here