सब्जी हां जी; पब जी ना जी, अमुलचं PUB Ji बॅनवर हटके डुडल सोशल मीडियावर लोकप्रिय

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री


भारताने नुकतेच पबजी बॅन केले आहे. त्यावर आपल्या हटके अंदाजमध्ये अमुल या मिल्क प्रोड्क्ट कंपनीने एड डुडल प्रसिद्ध केले. हे डुडल सोशल मीडियावर भन्नाट लोकप्रिय झाले.

अमुल आपल्या डुडलसाठी खूप प्रसिद्ध आहे. या डुडलमध्ये त्यांची अमुल गर्ल भाज्यां सोबत दाखवली आहे. आणि दोन तरूणांनी ती रागवत आहे. रागवताना ती म्हणते सब्जी हा जी पब जी नाजी. यामध्ये अमुल गर्लचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे आहे.

अमुलच्या या डुडलला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. मात्र, त्याच वेळी अनेकांनी पबजी बॅन केल्याने दुःखही व्यक्त केले आहे. तर एकाने परफेक्ट जी म्हणत दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here