Happy Birthday To Prime Minister Narendra Modi : वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री मोदींना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा, पाहा फोटो फिचर

  3

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांच्याबरोबरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदीजींना शुभेच्छा दिल्या आहेत.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपकडून सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणाहून मोदी यांना वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनीही ट्विटरवरून मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  3 COMMENTS

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here