Ahmadnagar : मनोज पाटील जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

अखिलेश कुमार सिंग यांच्या जागी अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदी मनोज पाटील यांची नियुक्ती झाली आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोज पाटील यांची अहमदनगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here