Newasa : जनतेच्या सहकार्याने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करणार – शंकरराव गडाख

वडाळा येथे ” माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” या मोहिमेचा कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” ही योजना राबवित असून नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात ही योजना यशस्वीपणे राबवताना प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्य पथकामार्फत तपासणी करण्यात येईल. या मोहिमेमुळे जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना कोरोना आजारापासून टाळता येण्यास मदत होईल. वडाळा येथील कार्यक्रमात बोलताना “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” ही मोहीम जनतेच्या सहकार्यातून यशस्वी करणार असल्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले.

तसेच ही मोहीम एक लोक चळवळ असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, प्रशासकीय यंत्रणा व नागरिक यांनी एकत्र येऊन कोरोना आजाराचा विनाश करण्यासाठी या मोहिमेत सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजू बाधित ऑक्सिजनची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिली पाहिजे. बेड, ऑक्सिजन पुरवठा व व्हेंटीलेटरची सुविधा उपलब्ध असून यामध्ये आवश्यक त्या ठिकाणी वाढ करण्याची सूचनाही गडाख यांनी संबधितांना दिल्या. तसेच कोरोना विषयक प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनांची संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.

कोरोना आजारापासून आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” या योजनेत सर्व जनतेने सहभागी होऊन १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी केले.

या कार्यक्रम प्रसंगी मुळा कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब पा. मोटे, नेवासा तहसीलदार रुपेश सुरणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी, गटविकास अधिकारी शेलार यांच्यासह आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, वडाळयाचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आदी उपस्थित होते.

15 COMMENTS

  1. I love your blog.. very nice colors & theme. Did you create this website yourself? Plz reply back as I’m looking to create my own blog and would like to know wheere u got this from. thanks

  2. Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.

  3. Hi, just required you to know I he added your site to my Google bookmarks due to your layout. But seriously, I believe your internet site has 1 in the freshest theme I??ve came across. It extremely helps make reading your blog significantly easier.

  4. I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

  5. Thank you for sharing superb informations. Your web site is very cool. I am impressed by the details that you¦ve on this web site. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this web page, will come back for more articles. You, my friend, ROCK! I found simply the info I already searched everywhere and simply couldn’t come across. What a great web-site.

  6. I love your blog.. very nice colors & theme. Did you create this website yourself? Plz reply back as I’m looking to create my own blog and would like to know wheere u got this from. thanks

  7. You really make it seem so easy with your presentation but I find this matter to be actually something that I think I would never understand. It seems too complex and extremely broad for me. I’m looking forward for your next post, I’ll try to get the hang of it!

  8. Thanks for another informative website. Where else could I get that kind of info written in such a perfect approach? I’ve a undertaking that I am just now operating on, and I’ve been on the look out for such information.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here