Shrigonda : Breaking News : अट्टल दरोडेखोराला अटक; 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जबरी चोरी,घरफोडी दरोडा यासारख्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल 5 लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कामगिरी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने कामगिरी बजावली आहे.

सुरेश देवराम गायकवाड रा. भिंगान असे या अट्टल दरोडेखोराचे नाव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here