Breaking News : हभप कैकाडी महाराज यांचा कोरोनामुळे मृत्यू

  0
  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
  पंढरपूर येथील प्रसिद्ध संत कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त हभप रामदास महाराज जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 77 वर्षांचे होते. अकलूज येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 

   

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here