राजकारण राजकारणाच्या वेळी करू

आज लोक मरणाच्या दारात उभे असताना राज्य सरकार एक छदामही देत नसेल, तर तुम्हाला ग्रामपंचायतींना बोलण्याचा अधिकारच नाही. राजूर व अकोल्यामध्ये, ‘मी कोव्हीड केंद्र सुरु करतो’ आरोग्य विभागाने त्यासाठी लागणारे आरोग्य कर्मचारी द्यावेत. जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन यांना पत्रव्यवहार करूनही त्याचे उत्तर नाही. असे वकत्व्य माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here