राज्यातील आदिवासी कोरोना संकटामुळे बेरोजगार झाला

राज्य सरकारने ग्रामपंचायतींना केंद्राने दिलेला करोडो रुपयांचा विकास निधी परत घेतला असल्याने ग्रामपंचायतीकडे वसुली थांबल्याने या संस्था अडचणीत आल्या आहेत. अकोला तालुक्यात सर्वपक्षीय बैठका घेऊन आघाडीच्या माध्यमातून केवळ तहसीलदार व अधिका-यांना आदेश देण्यापेक्षा राज्य सरकारकडून निधी कसा आणता येईल. याकडे लोकप्रतिनीधींनी लक्ष द्यावे. असा सल्ला आमदार वैभव पिचड यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here