मध्यावधी निवडणुका कोणत्याच पक्षाला नको

मध्यावधी निवडणुका कोणत्याच पक्षाला नको असतात. निवडणूक कार्यक्रमाची आखणी, उमेदवार देणे, प्रचारसभा लावणे हे लगोलग शक्य होणाऱ्या गोष्टी नसतात. पण अस्थिततेमधून सोल्युशन काय हे पण लक्षात येत नाही. निवडणुका न होण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील, पण कोणाचेच कॉम्बिनेशन जमलं नाही तर मग पर्याय रहाणार नाही असं मत मध्यावधी निवडणुकसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर भाजप प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी दिलं.

:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here