Editorial: तंत्रज्ञानसंपन्न ‘न्यू नॉर्मल’ समाजनिर्मितीसाठी…

कोरोना महामारी आणि त्यामुळे लादले गेलेले लॉकडाउन यामुळे देशावर आर्थिक आरिष्ट आले. या संकटातून बाहेर येण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर हा एकमेव पर्याय सबंध विश्वाकडे उरला आहे. न्यू नॉर्मल संकल्पनेतून आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला अधिकाधिक चालना देण्याशिवाय आता कुठलाही पर्याय उरलेला दिसत नाही.

वेगवेगळ्या आर्थिक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात सुमारे 52 टक्के लोक बेरोजगार झाले. त्यांना तातडीने रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता केवळ तंत्रज्ञानात आहे. ई कॉमर्सचा अवलंब करून आपण या संकटातून मार्गक्रमण करू शकतो. या भावनेतूनच केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘डिजिटल इंडिया’, ‘कॅशलेस इंडिया’ या संकल्पनेला सर्वांनीच हातभार लावण्याची गरज आहे. याच विचारातून दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’ आणि व्हीआयपीज ग्रुप ऑफ कंपनीजच्या माध्यमातून नवनवे डिजिटल उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये व्हीआयपीज वॉलेट हे ऑनलाइन, ऑफलाईन सेवा व वस्तू विनिमयाचे नवे माध्यम देशवासीयांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. 100% स्वदेशी आणि विश्वासार्ह माध्यम म्हणून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हे वॉलेट उपलब्ध झाले आहे. त्याचबरोबर ऑनलाईन टेलिव्हिजन संकल्पनेतून माहिती मनोरंजनाचा खजिना ‘पिंगपॉंग’ या ओटीटी चॅनलच्या माध्यमातून खुला करण्यात आला आहे. त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना रेफरल मार्केटिंगच्या माध्यमातून मोठा उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यात आला आहे. तंत्रज्ञान आणि ग्रामीण जीवन ही दोन विभिन्न टोके आहेत. यांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान काय आहे? आणि न्यू नॉर्मल संकल्पना कशी अस्तित्वात आली व ती अर्थव्यवस्थेला कशी तारणार? हे सांगण्याचा छोटासा प्रयत्न…

ई-कॉमर्सला चालना मिळाल्यास त्याचे सकारात्मक परिणाम लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल पेमेंट्स अशा इतर अनेक क्षेत्रांवर होतो. ही कार्यपद्धती अचानक महत्त्वाची ठरल्याने विचारांनाही एक नवी दिशा मिळाली आणि त्यातून सर्व क्षेत्रांमध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन मिळाले. डिजिटायझेशनमुळे फक्त एखादी कंपनी किंवा एखाद्या क्षेत्रात बदल घडत नसून मूल्य आणि परिणामकारकता वाढवण्याच्या दृष्टीने यातून विविध क्षेत्रांमधील परस्परसंबंधांना चालना मिळाली आहे. हा ई-कॉमर्स क्षेत्राचा मूळ गाभाही आहे. ई-कॉमर्सचा आवाका आणि परिणामकारकता पाहाता सध्या देशभरातील ग्राहक आणि स्थानिक मध्यम व लघु कंपन्यांशी जोडले जाण्यासाठी हे मुख्य माध्यम ठरत आहे. एसएमएमई म्हणजे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भारतातील अर्थव्यवस्थेला चालना देणारा मुख्य घटक आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत हे क्षेत्र कायम आघाडीवर असावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने काही धोरणात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. यात ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा समावेश आहे.

या उपाययोजनांसोबतच एमएसएमईजसाठी सध्या तंत्रज्ञानाचा लाभ घेत आणि ई-कॉमर्सचा वापर वाढवून त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठीचा सुवर्णकाळ आहे. ई-कॉमर्सच्या माध्यमातून देशभरात सेवा देत पडून राहिलेला ( डेड स्टॉक) माल काढण्याची एक नामी संधीही छोट्या मोठ्या कंपन्या आणि विक्रेत्यांना यातून मिळाली आहे. बाजारपेठेची उपलब्धता आणि हातात खेळते भांडवल असल्याने ऑनलाइन माध्यमांचा लाभ घेत छोटे विक्रेते आणि उत्पादकांना या काळात आर्थिक नुकसान भरून काढता येईल. गेल्या काही महिन्यांत अनेक कंपन्या डिजिटायझेशन आणि ई-कॉमर्सकडे वळताना दिसत आहेत. आपला व्यवसाय ऑनलाइन नेण्यात रस दाखवणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांच्या संख्येत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. डिजिटल बदल आणि ई-कॉमर्ससंदर्भातील सद्यस्थितीत, अमेझॉन, फ्लिपकार्टचे उदाहरण घेतले तर ७० टक्क्यांहून अधिक विक्रेते छोट्या शहरांमधील आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील ग्राहकही आता ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देताना दिसत आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल अशा शेतीशी निगडित उत्पादनांना डिजीटल मार्केट उपलब्ध करून देण्याचे काम व्हीआयपीज वॉलेटने केले आहे. त्यात गावरान गाईचे दूध व दुग्धजन्य पदार्थांसह अनेक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. शिवाय अफिलिएट मार्केटच्या माध्यमातून जगभरातील बाजारपेठ सिंगल क्लिकवर उपलब्ध केली आहे. यापुढे मोठ्या शहरांपुरते मर्यादित न ठेवता हे तंत्रज्ञान छोट्या शहरात आणि गावामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ग्रामीण जनतेनेही हे नवे तंत्रज्ञान अवगत करून उन्नती साधायला हवी.

अर्थव्यवस्थेत, विशेषत: मध्यम व लघु शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुप्त मागणी आहे. ई-कॉमर्समुळे तिला वाव मिळू शकतो. दर्जेदार उत्पादनांची उपलब्धता आणि परवडणाऱ्या किमतीत अनेक पर्याय उपलब्ध करून देणे हे भारतातील ई-कॉमर्सचे एक ठळक वैशिष्ट्य आहे. याचमुळे नवनवीन ग्राहक, विशेषत: मध्यमवर्गीय ग्राहक ऑनलाइन खरेदीसाठी या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. भारतातील ६ लाख गावांना ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्याचे उद्दिष्ट माननीय पंतप्रधानांनी जाहीर केले आहे. यामुळे, परवडणाऱ्या दरात दर्जेदार उत्पादने खरेदी करू पाहणारे नवे ग्राहक मिळतील आणि ई-कॉमर्स व्यासपीठावर या संधीचा विक्रेत्यांना लाभ घेता येईल. व्हॉईस आणि प्रादेशिक भाषांमधील इंटरफेस यावर ई कॉमर्समध्ये भर दिला जात असल्याने मध्यम व छोट्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने ग्राहक मिळत आहेत. तसेच, भारतातील लाखो लघु उद्योजक आणि विक्रेत्यांना व्यवसायवृद्धीच्या नवनव्या संधीही उपलब्ध होत आहेत. लॉकडाऊनमुळे आपल्या खरेदीच्या पद्धतींमध्ये बदल झाले आहेत आणि सर्वच पिढ्यांमध्ये ई-कामॅर्सच्या माध्यमातून खरेदी करण्यातली विश्वासार्हता वाढत असल्याचे आपल्या लक्षात येईल. ग्राहकांची भौगोलिक विविधता अधिक व्यापक होत आहे आणि यात वेगाने बदलही होत आहे. जागतिक संकटाच्या काळातील सोशल डिस्टंसिंगमुळे हे अधिक ठळकपणे घडून आले. सर्वच वयोगटातील ग्राहक सेवा आणि उत्पादने मिळवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा सक्रिय वापर करत आहेत.

या बदलांना पुष्टी देणाऱ्या आकड्यांचा विचार करायचा झाला तर गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात भारतातील ई-कॉमर्समध्ये १८ टक्के वाढ होईल आणि ही वाढ २०२१ मध्ये ३३ टक्के तर २०२२ मध्ये २८ टक्के असेल. मालाची वाहतूक, गोडाऊन, पुरवठा या साखळीत छोटी शहरे आणि गावांमधून पूरक सेवा देणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत आणि यामुळे लॉजिस्टिक, वेअरहाऊसिंग आणि पुरवठा साखळीत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. त्याचबरोबर उत्पादन आणि कृषी कंपन्यांना पाठबळ मिळून ‘मेक इन इंडिया’ आणि ‘शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न’ अशा मोहिमांना चालना मिळेल. लॉकडाऊनचे विविध टप्पे आणि अनलॉकिंगनंतर आता भारत हळुहळू आणि सतर्कपणे प्रमुख आर्थिक व्यवहार खुले करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या जागतिक संकटाने प्रत्येकावरच कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम केला आहे. मात्र, अधिक कमकुवत समुदायाला नव्याने सुरुवात करण्यासाठी फार विचारपूर्वक पावले उचलावी लागतील. सद्यस्थितीत मागणी आणि पुरवठ्याच्या संगमाच्या केंद्रस्थानी ई-कॉमर्स आहे आणि त्याला एसएमएईजची जोड मिळाली आहे, यात काही शंकाच नाही. आता फक्त डिजिटल बदलांनी या प्रक्रियेला वेग देण्याची गरज आहे. यातूनच उत्क्रांत होणाऱ्या ऑनलाइन रीटेल कंपन्यांच्या आर्थिक घडामोडींना वेग मिळणार आहे. या वेगाचा वेध घेण्यासाठी दैनिक राष्ट्र सह्याद्री ई कॉमर्सच्या प्रवाहात व्हीआयपीज वॉलेटच्या माध्यमातून सर्वात पुढे असल्याचा सार्थ अभिमान आहे.

92 COMMENTS

 1. I loved as much as you’ll receive carried out right here. The
  sketch is tasteful, your authored subject matter stylish.
  nonetheless, you command get got an nervousness over that
  you wish be delivering the following. unwell unquestionably come more
  formerly again since exactly the same nearly very often inside case you shield this increase.

 2. Does your blog have a contact page? I’m having trouble locating it but, I’d like to
  send you an e-mail. I’ve got some ideas for your blog you might be interested in hearing.
  Either way, great blog and I look forward to seeing it improve over time.

 3. напротив pt, официальный сайт playdom [url=https://playdom-casino.me/12-mobilnaya-versiya.html]playdom мобильная версия[/url]

 4. [url=https://oralkamagra.com/]kamagra 100mg oral jelly rose flavour sachet[/url] [url=https://ivermectinoverthecounter.com/]ivermectin 3mg dose[/url] [url=https://levitrahop.com/]where to buy levitra cheap[/url]

 5. [url=https://sildenafilx5.com/]how to buy viagra in usa[/url] [url=https://elimitecream.com/]elimite otc prescription[/url] [url=https://tadalafilgencialis.com/]cialis tablets for sale[/url] [url=https://fluoxetinepro.com/]where to order prozac a prescription[/url] [url=https://chloroquineactive.com/]chloroquine tablets cost[/url] [url=https://silagrabuy.com/]buy silagra online in india[/url] [url=https://optadalafil.com/]ordering cialis online in australia[/url]

 6. [url=http://chloroquineactive.com/]chloroquine purchase online[/url] [url=http://oklevitra.com/]vardenafil order[/url] [url=http://sildalised.com/]generic sildalis[/url] [url=http://optadalafil.com/]tadalafil 2.5 mg[/url] [url=http://cafergotergotamine.com/]cafergot medication[/url]

 7. [url=https://oralkamagra.com/]buy kamagra oral jelly wholesale[/url] [url=https://antabusexr.com/]antabuse pills for sale[/url] [url=https://fluoxetinesri.com/]fluoxetine 60 mg coupon[/url] [url=https://kamagrabp.com/]oral jelly kamagra uk[/url] [url=https://sildenafilx5.com/]sildenafil over the counter[/url]

 8. [url=https://oklevitra.com/]levitra soft tabs online[/url] [url=https://cipromed.com/]cipro cost usa[/url] [url=https://cafergotergotamine.com/]cafergot tablet generic[/url] [url=https://sildalista.com/]singapore sildalis[/url] [url=https://oralkamagra.com/]kamagra jelly illegal[/url] [url=https://kamagrabp.com/]kamagra price in south africa[/url] [url=https://tadaciptab.com/]tadacip 20 mg price[/url] [url=https://tadalafilgencialis.com/]where to buy tadalafil 7.5mg[/url] [url=https://levitrahop.com/]levitra 20mg uk[/url] [url=https://silagrabuy.com/]silagra 25 mg[/url]

 9. [url=https://fluoxetinesri.com/]how to get fluoxetine[/url] [url=https://optadalafil.com/]genuine cialis canada[/url] [url=https://sildalised.com/]buy sildalis online[/url] [url=https://tadaciptab.com/]tadacip online[/url] [url=https://silagrabuy.com/]silagra tablet[/url]

 10. [url=http://fluoxetinesri.com/]fluoxetine hcl 20 mg tablets[/url] [url=http://optadalafil.com/]cialis 10mg best price[/url] [url=http://ivermectinoverthecounter.com/]stromectol where to buy[/url] [url=http://silagrabuy.com/]buy silagra online[/url]

 11. [url=http://cafergotergotamine.com/]cafergot tablets[/url] [url=http://sildalista.com/]buy sildalis 120 mg[/url] [url=http://kamagrabp.com/]cheap kamagra uk[/url]

 12. заказать сигарету риччи [url=https://hqd.wiki/kupit-hqd-optom/]hqd оптом alibaba[/url]
  ——
  электронные сигареты в галицино [url=https://hqd.wiki/kupit-hqd-optom/]где купить hqd дешево оптом[/url]

 13. [url=https://cialistop.com/]buy soft cialis[/url] [url=https://weppills.com/]zestril 10 mg price[/url] [url=https://viagrario.com/]where can i buy sildenafil online[/url] [url=https://ctsildenafil.com/]sildenafil generic price uk[/url] [url=https://tadalafilcialisonline.com/]cialis online pharmacy[/url] [url=https://edsildenafil.com/]where can you buy female viagra pill[/url] [url=https://cialispls.com/]paypal cialis[/url] [url=https://pharmopt.com/]nexium 7[/url] [url=https://packviagra.com/]viagra prescriptions[/url] [url=https://arcviagra.com/]cost of viagra 100mg[/url] [url=https://viagrayeah.com/]cost of viagra in india[/url] [url=https://sildenafilic.com/]over counter viagra[/url] [url=https://amviagra.com/]online viagra pharmacy[/url] [url=https://hydroxychloroquinin.com/]order plaquenil online[/url] [url=https://cialisix.com/]cialis generic otc[/url]

 14. New model Gelsomina [url=https://likneon.com/italy/]italy escort[/url] Getting to know a woman like her gives many great choices along the way that you won’t regret experiencing with her special touches and great moves on yourself . All the best options will be achieved with only one woman who is verified and independent .

 15. для вас техподдержка сайта, бесплатное joy casino играть [url=https://joycasino-official.me/10-igrovye-avtomaty-joycasino.html]автоматы казино джой[/url]

 16. Модуль [b][url=https://sp.dim-studio.ru]”Совместные покупки для форумов PHPBB3[/url][/b] – это уникальная система ведения своего бизнеса использующая самый распространённый и бесплатный движок для создания форумов различной тематики.
  Простота создания и обновления встроенных в функционал модуля [b]«Совместные покупки для форумов phpbb от https://sp.dim-studio.ru»[/b%5D каталогов позволяют всегда поддерживать товары закупок в актуальном состоянии, как по ценам, так и по наличию. Это, всегда, увеличивает объемы продаж Организаторов и деловую активность Участников совместных покупок.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here