Karnatak: राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा उद्या बेळगावात

अमृत बिर्जे । राष्ट्र सह्याद्री
बेळगाव /
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी .एस. रविवार दि. ४ रोजी बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत बेळगावचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांचे नुकतेच निधन झाले आहे. मुख्यमंत्री अंगडी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत. सदाशिवनगर येथील अंगडी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत. तर पक्ष नेत्यांची कार्यकर्त्यांचीही भेट घेऊन विविध विषयावर मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी कळविले आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here