जालना – सिंदखेडराजा रस्त्यावर टेम्पोची दुचाकीला धडक :,पती – पत्नी गंभीर जखमी

जालना : प्रतिनिधी

जालना सिंदखेडराजा रस्त्याव रील माळच्या गणपती मंदिरासमोर सिंदखेडराजा हून जालन्याकडे येणाऱ्या मालवाहतूक टेम्पोने दुचाकीवर जाणार्‍या रेवगाव येथील रहिवासी अंकुश शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. शेळके व यांच्या पत्नी यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. धडक देऊन फरार होणार्‍या च्या मार्गावर असलेल्या टेम्पो व टेम्पो चालकास मंदिरजवळ असलेल्या हाॅटेलचे मालक गणेश शिंदे व ग्रामस्थांनी चालकास पकडले.
गंभीर जखमी झालेल्या शेळके पती पत्नीस ग्रामस्थांच्या मदतीने गणेश शिंदे यांनी जालना येथे दवाखान्यात पाठविले.काल अपघाताची घटना काल जालना – सिंदखेडराजा रस्त्यावर घडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here