पेपर फुटल्याने बीकॉम ची परीक्षा पुढे ढकलली

बेळगाव / प्रतिनिधी

बीकॉम च्या अंतिम वर्षाची परीक्षा पेपर फुटल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. बेंगलोर विद्यापीठात बीकॉम परीक्षेचा पेपर फुटला आहे. यामुळे ही परीक्षा शनिवार दिनांक 17 रोजी घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षा सोमवारी होती परंतु परीक्षेच्या काही तास आधी पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे जवळपास चाळीस हजार विद्यार्थ्यांना याचा त्रास सोसावा लागला. बेंगलोर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. वेणुगोपाल यांनी सोशल मीडियाद्वारे पेपर फुटी ची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सायबर क्राईमच्या पोलिसांनी सुरू केली आहे.

5 COMMENTS

  1. Great post. I used to be checking constantly this weblog and I am impressed! Extremely helpful info particularly the last part 🙂 I care for such info much. I was seeking this particular info for a very long time. Thanks and best of luck.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here