श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक बहिरट व नेवासे येथील रणजित डेरे यांची बदली

राष्ट्र सह्याद्री/ प्रतिनिधी

अहमदनगर: जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरि बहिरट व नेवासे पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित डेरे यांची आज सायंकाळी उशिरा बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी परिविक्षाधीन पोलीस अधिकारी आयुश नोपाणी यांची श्रीरामपूर येथे तर अभिनव त्यागी यांची नेवासे येथे या दोन आय पी एस अधिकाऱ्यांची तीन महिने प्रभारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here