भूकंपाच्या धक्क्याने हादरले तुर्की आणि ग्रीस

तुर्की : पश्चिम तुर्की आणि ग्रीस या देशांतील काही भाग आज (शुक्रवार) भूकंपाचे तीव्र झटक्यांची हादरले आहे. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल एवढी होती. असे अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्वेने सांगितलं आहे.

या विनाशकारी भूंकपामुळे इजमिर शहरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले. ताज्या माहीतीनुसार, आत्तापर्यंत या भूंकपात चार जणांचा मृत्यू झाला असून १२० लोक जखमी झाले आहेत. भूकंपाची तीव्रता ६.६ नोंदवली गेली आहे. याचं केंद्र १६.५ किमी खोलवर होतं. या भूंकपामुळे ६ इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here