गजाच्या तुकड्या’वरून’ भावाचे दांड्याने फोडले डोके

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

श्रीरामपूर : घराच्या बांधकामासाठी वापरले जाणारे लोखंडी गज दारातून गायब झाल्यामुळे विश्वनाथ पठारे यांनी आपला भाऊ अशोक पठारे यांच्याकडे चौकशी केली. चौकशी केल्याचा राग आल्यामुळे अशोक व स्वप्नील या दोघांनी विश्वनाथ पठारे त्यांच्या डोक्यात लोखंडी दांडा घालून जखमी केले.

तालुक्यातील टाकळीभान येथे शेती गट नंबर (325 ),मध्ये शेतकरी बापूसाहेब विश्वनाथ पटारे( वय 58 ) रा. वाॅर्ड (नंबर 7 ) श्रीरामपूर हे पत्नीसह तिथे गेले असता, त्यांच्या घराच्या बांधकामास लागणारे लोखंडी तुकडे ठेवलेले होते. ते बांधकामाच्या ठिकाणी दिसले नाही म्हणून तेव्हा बापूसाहेब विश्वनाथ पटारे यांनी भाऊ अशोक विश्वनाथ पटारे यांना विचारले की, गज कुठे आहे असे म्हणत अशोक पटारे व स्वप्निल अशोक पटारे यांनी लोखंडी दांड्याने डोक्यात मारून पत्नीलाही शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, याप्रकरणी बापूसाहेब पटारे यांच्या फिर्यादीवरून अशोक पटारे व स्वप्नील पटारे दोघे राहणार टाकळीभान यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल शेख हे पुढील तपास करत आहे.

7 COMMENTS

  1. Great – I should certainly pronounce, impressed with your site. I had no trouble navigating through all the tabs as well as related information ended up being truly simple to do to access. I recently found what I hoped for before you know it at all. Quite unusual. Is likely to appreciate it for those who add forums or anything, site theme . a tones way for your customer to communicate. Nice task.

  2. I really like your writing style, fantastic info, regards for posting :D. “Your central self is totally untouched By grief, confusion, desperation.” by Vernon Howard.

  3. I have recently started a web site, the information you provide on this web site has helped me greatly. Thank you for all of your time & work. “If you would know strength and patience, welcome the company of trees.” by Hal Borland.

  4. When I originally commented I clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now each time a comment is added I get four emails with the same comment. Is there any way you can remove me from that service? Thanks!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here