अर्णब गोस्वामीला जामीन नाहीच !

इंटिरियर डिझायनर आणि अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिक टीव्ही चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी ने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे, त्याच बरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश देखील दिले आहे.

शनिवारी ७ तारखेला अर्णब याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णबचा निकाल जाहीर न करता राखून ठेवला होता.

दिवाळीची सुट्टी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला शासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्ती यांची परवानगी घ्यावी लागते असं त्यांनी नमूद केलं होतं. त्यावर न्यायमूर्ती एस शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज गोस्वामी यांचे याचिकेवर निर्णय दिले.

न्यायालयाने गोस्वामी यांची याचिका फेटाळून लावली असून आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो कनिष्ठ न्यायालयात चार दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

4 COMMENTS

  1. hello there and thanks to your information – I have certainly picked up something new from right here. I did however expertise several technical points the usage of this site, since I experienced to reload the web site lots of instances prior to I could get it to load correctly. I were wondering in case your hosting is OK? No longer that I’m complaining, but slow loading circumstances occasions will often affect your placement in google and could harm your quality score if ads and ***********|advertising|advertising|advertising and *********** with Adwords. Well I’m including this RSS to my e-mail and could look out for a lot more of your respective exciting content. Ensure that you update this again soon..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here