हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा

एका महिलेसह तरुणाला अटक

श्रीगोंदा प्रतिनिधी :

श्रीगोंदा शहरा मध्ये सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिसांनी छापा मारून बाबुर्डी रोड येथील २७ वर्षीय अरुण देवकर याच्या सह एका ४८ वर्षीय महिलेवर कारवाई करून ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध महिला पोलीस कर्मचारी गीतांजली लाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआमपने सुरू असलेला हायप्रोफाईल वेश्याव्यवसायावर पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी गुप्त बातमी दारा मार्फत मिळालेल्या माहिती नुसार बुधवार दि.१२ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सहकाऱ्यांसह छापा टाकून कारवाई केली. 
तेथून पिडीत महिलांना अवैध वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून त्यांना कुटुंनखान्यामध्ये अडकवुन, वेश्या गमनाकरीता प्रवृत्त करुन, अवैध रित्या कुंटनखाना चालविताना एक ४८ वर्षीय महिला तसेच तेथे ग्राहक म्हणून गेलेल्या २७ वर्षीय अरुण देवकर या तरुणाला ताब्यात घेऊन तेथून कुंटनखाना चालविन्यासाठी लागणारे निरोध पाकिटे, रोख रक्कम २ हजार ५०० रुपये व मोबाईल इत्यादी मुद्देमाल जप्त करत महीला व पुरुष दोघांविरुद्ध महिला पोलीस कर्मचारी गीतांजली लाड यांच्या फिर्यादीवरून
भा.द.वि. ३७०(३) सह स्त्रियांचे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करत आहेत.

4 COMMENTS

  1. Amazing blog! Do you have any recommendations for aspiring writers? I’m hoping to start my own site soon but I’m a little lost on everything. Would you propose starting with a free platform like WordPress or go for a paid option? There are so many options out there that I’m completely overwhelmed .. Any ideas? Bless you!

  2. I am so happy to read this. This is the type of manual that needs to be given and not the accidental misinformation that’s at the other blogs. Appreciate your sharing this best doc.

  3. I’ve been browsing online greater than three hours lately, yet I never discovered any interesting article like yours. It is beautiful price enough for me. In my opinion, if all website owners and bloggers made excellent content as you did, the internet shall be much more helpful than ever before.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here