काजल ने लग्नासाठी ठेवली होती ही अट ; अन्यथा नकार दिला असता लग्नाला..

काजल अग्रवाल ने केला मोठा खुलासा, गौतम किचलू सोबत लग्न करण्यासाठी ठेवली होती ही अट.

बॉलिवूड आणि टोलिवूड ऐक्ट्रेस काजल अग्रवाल काही दिवसांपूर्वी आपला बॉयफ्रेंड गौतम किचलू सोबत लग्न केले. काजल ने मुंबईच्या ताजमहल पॅलेस हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केलं. काजलचे वेडिंग फोटो देखील सोशल मीडियावर सर्वांनाच आवडले.

आता लग्नानंतर हे न्यूली मॅरीड कपल मध्ये आपला हनिमून साजरा करत आहे. त्यांनी मालदीव येथून सुद्धा आपले हनिमून फोटोज आणि व्हिडिओ शूटिंग आपल्या फॅन्ससाठी सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्त्यातच या अभिनेत्री ने एक मोठा खुलासा केला आहे. काजलने आपल्या फॅन सोबत एक गोष्ट शेअर केली आहे.

ती म्हणजे गौतम की सर्व बरोबर लग्न करण्यापूर्वी तिने अट ठेवली होती, आणि ती अट पूर्ण केली नसती तर तिने लग्न देखील केले नसतं असं सांगितलं आहे.

तर काय होती ती अट……….

काजल अग्रवाल हे एका मीडियाशी बोलताना सांगितला आहे की, तिच्या आई वडिलांसमोर गौतमने गुडघे टेकून तिचा हात मागवा अशी तिची इच्छा होती, आणि जर त्यांनी केले नसतं तर तिने लग्नाला नकार दिला असता.

पण ही गोष्ट तिने थट्टेने त्यापुढे ठेवली होती. काजलचा मान राखत गौतम किचलू यांनी गुडघे टेकवत तिला मागणी घातली आणि आपल्या लग्नाची घाट अधिकच घट्ट केली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here