ही फटाके फोडण्याची नाही तर खायची आहेत… का ?

‘इसे फोडना नही, खाना है’

जिथे देशभरामध्ये सध्या दिवाळीला फटाके फोडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच फटाके वाजवण्यावर प्रतिबंध लावण्यात येत आहे. त्यातच कर्नाटकमध्ये फटाके वाजवू नका तर खा असा संदेश दिला जात आहे.

आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण ही फटाके सर्वांनाच आवडणाऱ्या चॉकलेट पासून बनलेली आहेत. त्यामुळे या फटाक्यांना वाजवू नका तर ही फटाके खा! असा संदेश सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

फटाक्याच्या आकारात तयार केलेले ही चॉकलेट विकले जात आहेत. या चॉकलेट च नाव देखील रॉकेट, सुतळी बॉम्ब आणि लक्ष्मी फटाका अशा नावांवर दिलेली आहे. ह्या चॉकलेट फटाक्यांच्या आकारांमध्ये बनवले गेले आहे. ही चॉकलेट बनवण्यामागे एकच उद्देश असा की या वर्षी तुम्ही फटाके वाजवू नका तर ही फटाके तुम्ही खा आणि आपला दिवाळीचा सण आनंदात साजरे करा.

4 COMMENTS

  1. I’ve been surfing online more than three hours today, but I by no means discovered any interesting article like yours. It is pretty value sufficient for me. In my opinion, if all website owners and bloggers made good content as you did, the net will likely be much more helpful than ever before. “Dignity is not negotiable. Dignity is the honor of the family.” by Vartan Gregorian.

  2. The next time I read a blog, I hope that it doesnt disappoint me as much as this one. I mean, I know it was my choice to read, but I actually thought youd have something interesting to say. All I hear is a bunch of whining about something that you could fix if you werent too busy looking for attention.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here