Maharashtra : केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा व नियोजन शून्य; आयएफएससी गुजरातला हलविल्याबद्दल शरद पवारांचा आरोप

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

केंद्र सरकारने आयएफएससी गुजरातच्या गांधीनगर येथे हलविल्याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून राजकीय दंगल सुरू आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय अत्यंत चुकीचा व नियोजन शून्य आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. 

यासंदर्भात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या निर्णयामुळे देशाच्या राजकारणात तिढा निर्माण होणार आहे. तसेच मुंबईतील केंद्र हलवणं हे देशाच्या अर्थकारणाला धोका आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here