Rahuri : ब्राह्मणीत विलगीकरण कक्ष

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

ब्राह्मणी – जिल्हा परिषद शाळेत सोमवारी विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. बाहेरून येणाऱ्या व्यक्तीस आता यापुढे आता १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

ग्रापंचायत कर्मचाऱ्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. औषध फवारणी करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे, आरोग्य सेविका सविता चव्हाण आदींसह ग्रापंचायत कर्मचारी शाळेत लक्ष ठेवून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here