Pune Corona : २४ तासात १६५ कोरोनाग्रस्त; ७ रुग्णांचा मृत्यू..!

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

पुणे :

पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 165 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आढळले.

पुण्यात आता कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची एकूण संख्या 3134 इतकी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना वायरसने 7 रुग्णाचा घेतला बळी. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 168 रुग्णांचा कोरोना वायरसने बळी घेतला आहे.

पुण्यात आज एकूण 118 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले, पुण्यात आता पर्यंत एकूण 1358 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here