प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – मढेवडगांव तालुका श्रीगोंदा येथे पाच वर्षापूर्वी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आदर्श प्रतिष्ठान या युवकांच्या तरुण मंडळाच्या पुढाकाराने ग्रामदैवत काल भैरवनाथ महाराजांच्या यात्रेचे गाडे ओढण्याच्या मार्गावर स्मृतीवृक्ष प्रकल्पाअंतर्गत चिंच, करंज, रेन ट्री, सप्तपर्णी, बहावा, वड, पिंपळ इ.वृक्षांची लागवड केली होती. त्यातील लागवड केलेल्या बहावा वृक्षांना बहर आला आहे व झाडे फुलांनी लगडून गेली आहेत.
डोंगरात वाढणारा बहावा वृक्ष हा अत्यंत दुर्मिळ आहे. हा वृक्ष पानगळ प्रकारातील असून, साधारणपणे मे महिन्यात या वृक्षाला झुंबराच्या आकाराची फुले येतात. बहावा या वृक्षाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुले व पानांचा जीर्ण आजारात व वातशमन, शीतवीर्य, पित्तशमन, ग्रं

Strontium Nitro 16GB Micro SDHC Memory Card 85MB/s UHS-I U1 Class 10 High Speed for Smartphones Tablets Drones Action Cams (SRN16GTFU1QR)
₹ 259.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)HP Micro SD Card 64GB with Adapter U3 (Purple) (Write Speed 60MB/s & Read Speed 100 MB/s Records 4K UHD and Fill HD Video)
₹ 769.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)हा वृक्ष बहरल्याने आदर्श गाव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विजय उंडे, अमोल गाढवे, सुनिल उंडे, अनिल उंडे, दत्ता गाढवे, सोमनाथ शिंदे, महेंद्र उंडे, संकेत शिंदे, राजेंद्र गुरव, काळूराम ससाणे यांनी आनंद व्यक्त केला.