प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
Redmi Note 9 Pro (Interstellar Black, 4GB RAM, 128GB Storage) - Latest 8nm Snapdragon 720G & Alexa Hands-Free | Upto 6 Months No Cost EMI | Extra Upto INR 2000 Off on Exchange
₹ 13,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Logitech B170 Wireless Mouse, 2.4 GHz with USB Nano Receiver, Optical Tracking, 12-Months Battery Life, Ambidextrous, PC/Mac/Laptop - Black
₹ 549.00 (as of January 22, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)नेवासा – पंचायत समिती अंतर्गत राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रकमेच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.
इयत्ता पहिली ते बारावी या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र शासनाने राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत त्रिमूर्ती विद्यालय खडका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलाबतपूर येथील लाभार्थी पालकांना धनादेशाचे वितरण नुकतेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी कार्यक्रमात पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती अंतर्गत सर्वच योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याबाबत सभापती कांगुंणे यांनी समाधान व्यक्त केले. नेवासा तालुक्यात शिक्षण विभागाचे काम नेहमीच उल्लेखनीय राहिले आहे, यासाठी शिक्षण विभागाचे कौतुक केले. सर्वांनी सामाजिक अंतर पाळून कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी, संजय खरे ,बाळासाहेब सोनवणे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, गटशिक्षणाधिकारी हेमलता गलांडे, अपंग विभागाचे मदन लाड, सचिन बेळगे, समी शेख याच बरोबर लाभार्थी पालक उपस्थित होते.
यापुढील काळात पंचायत समिती अंतर्गत शासनाच्या सर्व योजना गोरगरिब, तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील.
– रावसाहेब कांगुणे, सभापती पं.स. नेवासा
Здесь есть много актуальной информации о женских болезнях.