प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री | दीपक खोसे
ढोरजळगांव – शेवगांव तालुक्यातील मुळापाटपाणी राजकारण दिवसेंदिवस शिगेला पोहोचले असून हे पाटपाणी राजकारण केव्हा थांबणार की या धूर्त राजकारणामुळे निष्पाप बळीराजाचा बळी जाणार ही बाब भविष्यकाळात महत्वाची ठरणारी आहे.

Samsung EVO Plus 256GB microSDXC UHS-I U3 100MB/s Full HD & 4K UHD Memory Card with Adapter (MB-MC256HA)
₹ 3,099.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Mi 10i 5G (Atlantic Blue, 6GB RAM, 128GB Storage) - 108MP Quad Camera | Snapdragon 750G Processor
₹ 21,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)चालू आर्थिक वर्षात पाटपाण्यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींचे कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयात उपोषण करण्याची वेळ येत असल्याने कोणाला दाद मागायची हा प्रश्नच आहे. आजही भातकुडगांव मळेगांव सामनगांव आव्हाणे, ढोरजळगांव, अमरापूर, शहरटाकळी आदीसह या टेलच्या भागातील शेतकरी पाटपाण्यासाठी वेळोवेळी उपोषणे करत असताना त्याचे राजकारण्यांना काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे.
आज कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामन्य जनता व शेतकरी हवालदिल झाले असताना राजकारणी आपल्या समाजकारणाची जाणीव करून देऊन काय साध्य करणार ही मोठी शोकांतिका आहे.