विधान परिषद निवडणूक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले आमदार

0

सर्व नऊ सदस्यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ जणांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार बनले, व राजकीय अस्थिरतेचा प्रश्न संपला आहे. आमदारकीची शपथ घेणारे ठाकरे घराण्यातील ते दुसरे सदस्य आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या.

विधानपरिषद सदस्यपदी बिनविरोध निवड झालेले सदस्य 

शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉ. नीलम दिवाकरराव गोऱ्हे

राष्ट्रवादी काँग्रेस
शशिकांत जयवंतराव शिंदे, अमोल रामकृष्ण मिटकरी

काँग्रेस
राजेश धोंडीराम राठोड

भाजप
गोपीचंद कुंडलिक पडळकर, प्रवीण प्रभाकरराव दटके, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here