
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि २५

boAt Bassheads 102 in Ear Wired Earphones with Mic(Charcoal Black)
₹ 299.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Amazfit Bip U Smart Watch, 1.43" HD Color Display, SpO2 & Stress Monitor, 60+ Sports Modes, Breathing Training, 50+ Watch Faces (Black)
₹ 2,999.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)रविवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान ईद सोमवारी साजरी होणार होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहर आणि तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यंदाची सामूहिक नमाज ईदगाह मैदानावर न पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपआपल्या घरातच खुदबा पठण करीत नमाज अदा केली. यावेळी अखंड विश्वशांतीसाठी तसेच कोरोना सारख्या महामारीपासून सर्व मनुष्य जातीचे संरक्षण व्हावे आणि कोरोना हद्दपार व्हावा. यासाठी अल्लाह चरणी दुवा मागण्यात आली. जगावर आणि भारत देशावर कोरोनाच्या संकटाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कसलाही डामडौल न करता अत्यंत साधेपणाने ईद साजरी झाली. यंदा प्रथमच ईदगाह मैदान ईदच्या दिवशी सुनसान दिसले. ईदनिम्मित शुभेच्छा देण्यासाठी येणारे अधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी वैयक्तिक शुभेच्छा देण्यावर भर दिला.