प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

साईंची नगरी शिर्डीमध्ये निमगाव पाठोपाठ आता एका महिलेचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून ही महिला कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शिर्डीत एकच खळबळ उडाली आहे. मात्र या महिलेच्या संपर्कातील हायरिस्क स्राव हे निगेटिव्ह असल्याने थोडा आधार मिळाला आहे. तरीही प्रशासनाने चांगलीच कंबर कसली असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
शिर्डी शिवेलगत असणाऱ्या निमगावत बुधवारी जी महिला सापडली होती. तिच्या पूर्व इतिहासात ही महिला संपर्कात आली होती. त्या २९ अहवालात या महिलेचा समावेश होता. या महिलेचा अहवाल प्रशासनास शनिवारी ३ वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. ही महिला शिर्डीतील जोशी शाळेसमोरील परिसरात ही महिला राहत असून तिचे वय ६० आहे. या महिलेस मधुमेह, थायराईड अशा व्याधी आहेत.
Samsung EVO Plus 32GB microSDHC UHS-I U1 95MB/s Full HD Memory Card with Adapter (MB-MC32GA)
₹ 429.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Samsung Galaxy M01 (Black, 3GB RAM, 32GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers
₹ 7,499.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)मात्र, शिर्डीतील अत्यावश्यक सेवा चालू राहील का नाही याबाबत प्रशासन नियोजन करत आहे. अथवा शिर्डीतील कोणता भाग सुरू राहील अथवा बंद राहील याचे नियोजन प्रशासन करत. त्यामुळे एकंदरीतच शिर्डीतील टाळेबंदी वाढणार आहे.