Ahmednagar Corona: जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण; तर दिवसभरात 14 कोरोनामुक्त…

0

Rashtra Sahyadri Update

आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ कोरोनाग्रस्त बरे होऊन परतले घरी

६१ व्यक्तींचे अहवाल निगेटीव.

अहमदनगर

याशिवाय कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा तसेच संगमनेर येथील ०२ व्यक्तीचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल पॉझिटिव्ह आला होता. याची नोंद आयसीएमआर च्या पोर्टलवर घेण्यात आल्याने रुग्ण संख्येत तीन जणांची रुग्णांची भर पडली आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २०७

(महानगरपालिका क्षेत्र ४६, अहमदनगर जिल्हा १०४, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा ४७)

*जिल्हयातील अॅक्टिव केसेस ८७
 
* एकूण स्त्राव तपासणी  २९०४

निगेटीव  २६३४    रिजेक्टेड  २६   निष्कर्ष न निघालेले १८   अहवाल बाकी २६

(स्त्रोत: जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here