आषाढी वारी : खबरदारी म्हणून प्रशासनाकडून मठ व धर्मशाळांची तपासणी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

पंढरपूर प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मठ व धर्मशाळांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पंढरपूर प्रशासनाने दिली आहे.

कोरोनाच्या सावटामुळे यंदाची आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आल्या आहेत. केवळ संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने नेण्यात येणार आहे. त्यामुळे याकाळात कोणालाही पंढरपूरचा पास देऊ नये, असे पत्र सर्व जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here