प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
बीड शहरातील मसरतनगर येथे तीन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित (covid-19 पॉझिटिव्ह) आढळून आल्याने कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अहवाल दिला असून कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने मसरथनगर परिसरातील हिना हॉटेल, जालना रोड ते जिशान मोहोम्मुद्दीन मोमीन यांच्या घरापर्यंत परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून वरील सर्व परिसर अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लाॅकडाऊनचा कालावधी 30 जून 2020 पर्यंत वाढविला असल्याने, जिल्ह्यात दिनांक 30 जून 2020 रोजीचे रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1)(3) लागू करण्यात आले आहे. तसेच सदर आदेश या आदेशा सह अंमलात राहतील.

Sandisk 8GB Class 4 MicroSDHC Memory Card (SDSDQM-008G-B35)
₹ 335.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)SanDisk 256GB Class 10 MicroSD Card with Adapter (SDSQUAR-256G-GN6MA)
₹ 3,719.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)आष्टी तालुक्यातील मातवली येथे कोरोना विषाणू लागण ( covid-19 पॉझिटिव्ह) झालेली व्यक्ती आढळून आल्याने कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.