सुशांत सिंह राजपूत आत्म्हत्या : एक युवा उज्वल सितारा जल्द चला गया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

एक युवा उज्वल सितारा जल्द ही चला गया, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवेदना सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर केल्या आहेत.

अभिनेता सुशात सिंह राजपूतने आत्महत्या केल्याच्या वृत्तानंतर राजकीय, सामाजिक, बॉलीवूड सर्व ठिकाणातून ट्विवटरवरून संवेदना व्यक्त करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सचिन तेंडूलकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आणि समस्त बॉलीवूड जगतातून संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here