प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
Samsung Galaxy M31 (Space Black, 6GB RAM, 128GB Storage)
₹ 15,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)HP 32GB Class 10 MicroSD Memory Card (U1 TF Card 32GB)
₹ 389.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)श्रीरामपूर – पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर राहात असणार्या आपल्या राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या तरुणाने अचानकपणे आत्महत्या केल्यामुळे बेलापूर गावात एकच खळबळ उडाली आहे.
अरूण धनवटे (रा.बेलापूर तालूका श्रीरामपूर), असे आत्महत्या केल्याच्या तरुणाचे नाव आहे.
धनवटे याने आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हा तरुण डोलीबाजा वाजवण्याच्या कामास जात असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, तरूणाचा मृतदेह श्रीरामपूरात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. पो. काॅ. राशिनकर यांनी घटनास्थळी जाऊन तरुणाचा पंचनामा केला. श्रीरामपूर शहर पोलिस अधिक तपास करीत आहे.