प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
boAt Bassheads 900 On Ear Wired Headphones(Carbon Black)
₹ 699.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)SanDisk 64GB Class 10 microSDXC Memory Card with Adapter (SDSQUAR-064G-GN6MA)
₹ 699.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)अकोले – पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात बुडून ३० वर्षीय सुनील मोहना घाटकर या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अकोले पोलिसात मारुती डुमा बालसिंग (रा.पळसुंदे ता.अकोले) यांनी खबर दिली आहे. यानुसार आज सोमवारी (दि २२) सकाळी सहापूर्वी तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यात पोरेवाडी(पांगरी) शिवारात पाण्यात बुडून मयत अवस्थेत घोटकरवाडी, येसरठाव (ता.अकोले) येथील सुनील हा इसम मिळून आला आहे.
यावरून अकोले पोलिसांनी आकस्मित मृत्यू कलम- ६५/२०२० सी.आर. पी.सी. १७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवलदार पालवे करत आहे.