ठाण्यातील परिस्थितीचा घेतला आढावा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य पथक आज महाराष्ट्राच्या पाहणी दौ-यावर आहेत. तीन अधिका-यांचे हे पथक आहे. लव अगरवाल, डॉ रविंद्रन, कुणाल कुमार, यांच्या पथकाने आज ठाण्यातील आरोग्यसेवेचा आढावा घेतला.

यावेळी केंद्रीय आरोग्य विभाग संयुक्त सचिव लव अगरवाल आणि डॉ.रवींद्रन यांच्यासह ठाणे महापालिका आणि राज्य आरोग्य विभाग अधिकारी दौऱ्यात उपस्थित होते.
मुंब्रा-कौसा प्रस्तावित कोव्हीड हॉस्पिटल , कळवा साकेत कोव्हीड हॉस्पिटल -किसननगर-वागळे परिसरात करणार पाहणी करण्यात आली आहे.