करजगांव-लांडेवाडी-सोनई रस्त्यावर घडला अपघात
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
करजगांव : वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडीला (MH20FG6596) अपघात झाला. नव्याने झालेल्या करजगांव-लांडेवाडी-सोनई या रस्त्याला टेमक वस्तीजवळ हा अपघात झाला.
या गाडीतील सर्वजण जैनपूर येथून लांडेवाडी येथे लग्न सभारंभाला चालले होते. यावेळी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अन् गाडी तीन चार वेळा पलटी घेत शेजारच्या शेतात जाऊन पडली. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता गाडीतल्या व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे गाडीतील सर्वांनी आज वेळ आली होती पण काळ आला नव्हता या उक्तीचा अनुभव घेतला.
tadalafil 10mg – buy tadalafil pills purchase tadalafil