Ahmednagar : शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सव रद्द

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
नगर : शिर्डी येथील साईबाबा संस्थानतर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा दिनांक पाच जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. परंतु कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद असल्याने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली आहे.
तसेच  इतर जिल्ह्यातील प्रशासनाने भाविकांना साई दर्शन व साई पालखी करिता प्रवासाचे पास न  देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here