Ahmednagar : Latest Corona Updates : जिल्ह्यात आज नवीन 33 रुग्ण 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

वाचा आज दिवसभराचा अहवाल

अहमदनगर जिल्ह्यात आज जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मधे आढळले एकुण २७ कोरोना बाधित रुग्ण व खाजगी लॅबमधुन पॉझिटीव्ह रिपोर्ट आलेले ६ रुग्णांची आज नोंद करण्यात आली आहे.

आज २०६ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह.

संगमनेर तालुका – ११
पारनेर तालुका – ४,
अकोले तालुका – ३,
श्रीरामपूर तालुका – ३,
शेवगाव तालुका – ५,
अहमदनगर शहर मनपा – १

आज बाधित आढळलेले रुग्ण खालीलप्रमाणे

संगमनेर तालुक्यात – ८
हिवरगाव पठार (१),
पेमगिरी (१),
पिंपळगाव कोंझिरा (३),
खांडगाव (२),
ढोलेवाडी (१),

संगमनेर शहरात – ३
रहेमतनगर येथे (१),
विठ्ठल नगर येथे (२)
रुग्ण आढळून आले.

पारनेर तालुक्यात – ४
सावरगाव (२),
कर्जुले हर्या (१),
हंगा (१)
रुग्ण आढळुन आले.

अकोले तालुक्यात – ३
ब्राह्मणवाडा (१),
काळेवाडी (१),
वीरगाव येथे (१)
रुग्ण आढळुन आले.

श्रीरामपूर शहरात – ३
काझिबाबा रोड येथे (१),
वॉर्ड क्र.२ येथे (२)
रुग्ण आढळुन आले.

शेवगाव तालुक्यात – ५
मुंगी येथे (१),
नींबेनांदूर येथे (४)
रुग्ण आढळून आले.

नगर शहरात – १
मंगलगेट येथे एक रुग्ण बाधित आढळून आला.
————————
याशिवाय खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ६ रुग्णांची नोंद एकुण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे.
————————
सध्या जिल्ह्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या – २२७
————————
बरे झालेल्या रुग्णांची संख्या – ४८१
————————
मृत्यू – २०
————————
एकूण नोंद रुग्ण संख्या – ७२८
————————
आजचा डीस्चार्ज अहवाल

अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांची आज कोरोनावर मात.
बरे होऊन परतले घरी

नगर मनपा हद्द – १४,
कोपरगाव – ३,
पाथर्डी – २,
राहाता – २,
राहुरी – ४,
श्रीरामपूर – १

आत्तापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या – ४८१
————————

नोडल अधिकारी,
डॉ. बापुसाहेब गाढे,
जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here