प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा जालना पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष रमेशचंद्र जेठमलजी तवरावाला यांचे कोरोना आजारावर उपचार सुरू असताना बुधवारी सायंकाळी 6.15 वाजता औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
ते 65 वर्षांचे होते. व्यापाराबरोबरच सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते. जालना शहर व जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने स्व.रमेशचंद्र तवरावाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
buy tadalafil pills – tadalafil generic date tadalafil cheap tadalafil