Big breaking : महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण

0

प्रतिनिधि राष्ट्र सह्याद्री

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे .स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून याबबाबत माहिती दिली आहे .

अमिताभ यांनी कोविडची टेस्ट केली होती आज रात्री उशिरा त्यांचा अहवाल पॉझिटिव आला.  त्यांच्या घरातील अन्य व्यक्तींचे स्वैब घेण्यात आले आहेत.

तसेच गेल्या 10 दिवसात जेजे त्यांच्या संपर्कात आले आहे त्यांना सर्वांना त्यांनी चाचणी करण्यस सांगितले आहे.

दरम्यान, अमिताभ यांना कोरोना झाल्याचे समजताच आख्ख्या बॉलिवूडसह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. त्यांच्या सलामती साठी आख्खा देश प्रार्थना करीत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here