Beed Corona Updates : जिल्ह्यात 19 पॉझिटिव्ह

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड जिल्ह्यात आज दुपारपर्यंत एकूण 470 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात 19 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर 451 अहवाल नकारात्मक आले आहे.

यामध्ये बीड शहरात 7 परळी येथील 6 तर गेवराई, आंबाजोगाई येथील प्रत्येकी 2 व आष्टी येथील एक तर माजलगाव येथील एकाचा समावेश आहे.

वाचा सविस्तर अहवाल –

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here